मृण्मयी नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते.

मृण्मयी नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते.

दमदार अभिनयाच्या जोरावर या इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

तिच्या लुकवर अनेकजण फिदा आहेत. पण तुम्हाला माहित आहे की मृण्मयीप्रमाणेच लुक आणि सौंदर्याच्या बाबतीत तिची बहीण तिला टक्कर देते.

सोशल मीडियावर स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे. तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. त्यामुळेच तिची कोणतीही पोस्ट लगेचच व्हायरल होते.

सध्या दोघी अभिनेत्री असलेल्या बहिणींचे फोटो सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहेत.

मृण्मयीने अभिनयाच्या जोरावर स्वत:च स्थान निर्माण केलं आहे. तिच्याच पावलावर पाऊल ठेवत गौतमीनेही कलाविश्वात पदार्पण केलं आहे.

गौतमी हुबेहुब बहिण मृण्मयीप्रमाणे दिसते.

ब-याचदा गौतमीकडे पाहिल्यावर तिच्यात मृण्मयीला पाहिल्याचा भास होतो.

No Text

‘माझा होशील ना’ मालिकेत गौतमी झळकत आहे.

गौतमी इन्स्टाग्रामवर सक्रीय असून विविध अंदाजातील फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.