सचिन पिळगावकर आणि पत्नी सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर आई वडिलांप्रमाणेच अभिनयात स्वतःची ओळख बनवत आहे.
सचिन पिळगावकर आणि पत्नी सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर आई वडिलांप्रमाणेच अभिनयात स्वतःची ओळख बनवत आहे.
‘एकुलती एक’ सिनेमातून तिने अभियन क्षेत्रात पदार्पण केले होते.
यानंतर ती किंग खान शाहरुखच्या ‘फॅन’ या सिनेमातही झळकली होती.
शिवाय फ्रेंच सिनेमातही तिने काम केले आहे.
श्रिया एका ब्रिटीश टीव्ही सिरीजमध्ये झळकली आहे.
गुरिंदर चढ्ढा यांच्या बीचम हाऊस या सिरीजमध्ये श्रियाने काम केले आहे.
चमचमत्या ग्लॅमर आणि फॅशन जगतात वावरत असताना तुमची स्टाइलच तुमचं व्यक्तीमत्त्व ठरवत असते.
यशाच्या शिखरावर असणा-या व्यक्तीला फॉलो करणा-यांची संख्याही तितकीच असते.
तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.
No Text