मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सई ताम्हणकर हिने इंस्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री सई ताम्हणकरने संस्कारी बहू श्वेता तिवारीची स्टाईल कॉपी केली आहे. सई ताम्हणकरच्या या गुलाबी साडीतल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे. सई ताम्हणकर या आऊटफिटमध्ये खूपच स्टनिंग दिसते आहे. सई ताम्हणकरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच कलरफुल या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात सई मीराच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ही एक लव्हस्टोरी आहे. तसेच सई ताम्हणकर हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘मिमी’ या हिंदी चित्रपटात ती झळकणार आहे. सई ताम्हणकरचे इंस्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. सई ताम्हणकरची स्टाईल न्यारी अन् ती दिसतेय लय भारी!, ऑरेंज लेहंग्यातील तिचे फोटो होतायेत व्हायरलसही रे सई !, मल्टी कलर जॅकेट आणि डेनिममध्ये सई ताम्हणकर दिसली खूप ग्लॅमरसयेलो में हारी पिया, हुई तेरी जीत रे..! असं म्हणत सई ताम्हणकरने शेअर केले फोटो