Posted inGeneral

शिव दिनविशेष: मे

शिव दिनविशेष: शिवाजी महाराजांचा काळातील विशेष तारखा व त्याची माहिती १ मे १६६५: पुरंदरचा सफेद बुरूज स्फोटात उडाला. माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात. पुरंदरचा बालेकिल्ला दिलेरखानाशी व मिर्झाराजांशी झुंजू लागला. वज्रगड व माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात असल्यामुळे दोन्हीकडूनही पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर एल्गार सुरू झाले. १ मे १८१८: रोजी प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रिजने चावंड किल्ला जिंकला आणि […]

Posted inGeneral

शिव दिनविशेष: एप्रिल

शिव दिनविशेष: शिवाजी महाराजांचा काळातील विशेष तारखा व त्याची माहिती १ एप्रिल १७३१श्रीमंत सरसेनापती त्रिंबकराव खंडेराव दाभाडे डभोईच्या युद्धात धारातीर्थी पडले. १ एप्रिल १६७३मराठ्यांनी परळीचा किल्ला जिंकला. पुढे शिवरायांनी आपल्या सद्गुरूस अर्थात समर्थ रामदास स्वामी महाराजांना या गडावर आदरपूर्वक बोलवून घेतले व गडाचे नाव ठेवले सज्जनगड. सज्जनगडाच्या पायथ्याला परळी नावाचे गाव आहे. या गावावरूनच किल्ल्याचे नाव […]

Posted inGeneral

शिव दिनविशेष: मार्च

शिव दिनविशेष: शिवाजी महाराजांचा काळातील विशेष तारखा व त्याची माहिती २ मार्च १६६०सिद्दी जौहरच्या मोहिमेची बातमी हेरांकडून ऐकून शिवाजीराजे मिरजेचा वेढा अर्धवट ठेवून पन्हाळगडावर स्थीर झाले. . २ मार्च १७००औरन्गजेबाने शंभुराजांची अमानुष हत्या केली…आता मराठे घाबरतील,शक्तिहीन होतील आणि महाराष्ट्र आपल्याला सहज हस्तगत करता येईल असं त्याला वाटत होतं…पण घडलं भलतचं….शंभुराजांचा मृत्यु मराठ्यांच्या अतिशय जिव्हारी लागला…राजाराम महाराजांच्या […]

Posted inGeneral

शिव दिनविशेष: जानेवारी

शिव दिनविशेष: शिवाजी महाराजांचा काळातील विशेष तारखा व त्याची माहिती २ जानेवारी १६६१मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांना शिवाजी महाराजांनी मुजुमदारी बहाल केली.मोरोपंत त्रिमल पिंगळे. शिवशाहीतील एक मानाचे पान. स्वकर्तुत्वाच्या बळावर पुढे आलेले एक असामान्य व्यक्तिमत्व. हिंदुपतपादशाहीच्या राजधानीचा मान ज्या दुर्गाला मिळाला, ते तीर्थक्षेत्र राजगड. या राजगडाच्या बांधणीची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलणारी विभूती म्हणजे मोरोपंत पिंगळे.या मोरोपंत पिंगळ्यांचे कर्तुत्व […]

Posted inGeneral

शिव दिनविशेष

शिवाजी महाराजांचा काळातील विशेष तारखा व त्याची माहिती जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर शिवाजी महाराजांचे नववर्ष हे गुढी पाडव्यालाच सुरू होत असे. वर्षातील सहा ऋतू पुढीलप्रमाणे…  १) ग्रीष्म = वैशाख + ज्येष्ठ २) वर्षा = आषाढ + श्रावण ३) शरद = भाद्रपद + आश्विन ४) हेमंत = कार्तिक […]

Posted inGeneral

शिव दिनविशेष: फेब्रुवारी

शिव दिनविशेष: शिवाजी महाराजांचा काळातील विशेष तारखा व त्याची माहिती १ फेब्रुवारी इ.स.१६८९: मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत काळा दिवस. स्वराज्याचे दुसरे छत्रपती, शिवरायांचा छावा व आऊसाहेब जिजाऊंचा शंभूबाळ, म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज दक्षिण कोकणातील “संगमेश्वर” येथे मुघलांकडून कैद झाले. आणि इथूनच सुरूवात झाली ती शंभूराजांवर अमानुष अत्याचाराची. औरंगजेबने अत्यंत निर्दयी आणि क्रूरपणे संभाजीराजांचे हाल केले […]

Posted inGeneral

गोवा मुक्ती दिन

गोवा मुक्ति दिवस मराठी 19 डिसेंबर 1961 रोजी भारताने पोर्तुगीजांकडून गोवा जिंकला आणि गोवा भारताचा भाग झाला. दरवर्षी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन राज्यात साजरा केला जातो कारण 1961 मध्ये त्या दिवशी गोवा पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाला होता. गोवा ही 451 वर्षे पोर्तुगीजांची वसाहत होती. पोर्तुगीज राजवटीतून गोवा मुक्त करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांनी हाती घेतलेल्या […]