पल्लवीने आकर्षक महिलांच्या यादीत दुसऱ्या स्थान मिळवले आहे तर पहिल्या क्रमांकावर अभिनेत्री तेजश्री प्रधानने बाजी मारली आहे.
पल्लवीने आकर्षक महिलांच्या यादीत दुसऱ्या स्थान मिळवले आहे तर पहिल्या क्रमांकावर अभिनेत्री तेजश्री प्रधानने बाजी मारली आहे.
तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावतात.
पल्लवी पाटील आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.
ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.
हटके आणि ग्लॅमरस अंदाजातील फोटोंना लाईक्स आणि कमेंट्स चाहतेही पसंती देत असतात.
नेहमीच तिच्या स्टायलिश अंदाजाने चाहत्यांची मनं पल्लवी पाटील जिंकत असते.
नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.
‘क्लासमेट्स’ सिनेमात पल्लवी पाटील झळकली आहे.