अभिनयासह रिंकू तिच्या सौंदर्याने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. सोशल मीडियावर रिंकू नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. नुकताच रिंकूने लाल पांढ-या रंगाच्या साडीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. लाल आणि गुलाबी रंगाची साडी परिधान केलेला फोटो रसिकांना भावतो आहे. या फोटोत रिंकूचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे. रिंकू नेहमीच आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनबाबत नेहमीच जास्त सजग असते. या फोटोवर रिंकूच्या फॅन्स आणि रसिकांकडून लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. काही दिवसांंपूर्वी रिंकू राजगुरूने बॅगसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्यावेळी तिने मी कुठे प्रवास करते आहे, हे ओळखा असे चाहत्यांना म्हटले होते. या व्हिडीओत तिने पाठीला बॅग अडकवलेली दिसते आहे. रिंकू लंडनला शूटिंगसाठी गेली होती. तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी कास असतो. मराठमोळ्या अभिनेत्रींनी स्वीकारले ‘Black and White’ चॅलेंज, पाहा फोटोGanesh Festival 2021: मराठी सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा आला… पाहा फोटोहॉटनेसच्या बाबतीत ‘या’ मराठी अभिनेत्री बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही देतात टक्कर