रिंकूने 'सैराट' या आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमात दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं.

रिंकूने ‘सैराट’ या आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमात दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं.

रिंकूने नुकताच इंस्टाग्रामवर साडीतला ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे.

रिंकू राजगुरूच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

रिंकूने नुकतेच आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे लंडनमधील शूटिंग पूर्ण केले.

या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.

या चित्रपटात रिंकू सोबत प्रार्थना बेहरे, ऋषी सक्सेना, सुव्रत जोशी आणि श्रीनिवास पोकळे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वीच हे सर्व कलाकार लंडनहून भारतात परतले आहेत.

प्रार्थना बेहरे, रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना यांना एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.

रिंकू राजगुरू शेवटची हंड्रेड या वेबसीरिजमध्ये झळकली.

तसेच ती झुंड या हिंदी चित्रपटातही दिसणार आहे.