सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. (PHOTO INSTAGRAM) तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. (PHOTO INSTAGRAM) सोनाली सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. (PHOTO INSTAGRAM) सोनाली कुलकर्णीने नुकतेच नथ घातलेले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोनालीने फोटो शेअर करून लिहिले की, एकदा त्रास सहन केला की मग पुढे मिरवायला सज्ज….नथीचा_नखरा सोनालीने नाक टोचल्याचा व्हिडिओ देखील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सोनाली बऱ्याचदा ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत येत असते. No Text दिवाळीसाठी सोनाली कुलकर्णीची स्पेशल नऊवारी, साडी न्यारी अन् तिची स्टाईल पण लयभारी!काळ्या रंगाच्या साडीत सोनाली कुलकर्णी दिसतेय झक्कासपरी म्हणू की सुंदरा…! सोनाली कुलकर्णीच्या नव्या फोटोशूटमधील अदा पाहून चाहते झाले क्रेझी