रिंकूने 'सैराट' या आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमात दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं.

रिंकूने ‘सैराट’ या आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमात दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं.

रिंकूने नुकतेच काही वेगवेगळ्या गेटअपमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिचा वेगवेगळा अंदाज पहायला मिळतो आहे.

रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

रिंकू राजगुरूच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

रिंकूने नुकतेच आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे लंडनमधील शूटिंग पूर्ण केले.

या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.

या चित्रपटात रिंकू सोबत प्रार्थना बेहरे, ऋषी सक्सेना, सुव्रत जोशी आणि श्रीनिवास पोकळे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वीच हे सर्व कलाकार लंडनहून भारतात परतले आहेत.

प्रार्थना बेहरे, रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना यांना एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.

No Text