बबली गर्ल म्हणून संस्कृती बालगुडे ओळखले जाते.

आपल्या पहिल्याच सिनेमातून संस्कृतीने रसिकांची मने जिंकली.

सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती सोशल मीडियावरही तितकीच ऍक्टिव्ह असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्कृती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.

तसेच तिचे वेगवेगळे अंदाजातील फोटो शेअर करत असते.

तिच्या ऑन स्क्रीन लूकप्रमाणे ऑफ स्क्रीन लूकलाही रसिकांची पसंती मिळते.

नुकतेच शेअर केलेल्या फोटोत तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.

तिचा हा फोटो पाहून चाहत्यांनी रसिकांनी खूप सारे लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे.

प्रत्येकाची आपली वेगळी स्टाइल असते.अगदी त्याचप्रमाणे संस्कृतीची एक वेगळी स्टाइल आहे.

त्यामुळे तिच्या या ग्लॅमरस लूकची चाहत्यांनाही चांगलीच भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळते आहे.