अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.

अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.

आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.

श्रुतीने नुकतेच इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते क्रेझी झाले आहेत.

तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

श्रुतीने तमिळमधील ‘प्रेम सूत्र’, मराठीतील ‘सनई चौघडे’सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे.

साउथमध्ये ती ‘श्रुती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे.

श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्न केले आहे.

No

श्रुती आणि गौरवची ओळख ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती.

या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले.