मराठी अभिनेत्री श्रुती मराठे नेहमी आपल्या सोशल मीडियावर फोटोंमुळे चर्चेत असते. श्रुती तिचे साडीतल किंवा एथनिक लूकमधले फोटो नेहमी शेअर करत असते. मात्र यावेळी तिने हॉट अँड ग्लॅमरस फोटो शूट शेअर करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. श्रुतीने यात पिवळ्या रंगाचा वनपीस घातला आहे आणि त्यावर जॅकेट घातला आहे. हे फोटो शेअर करताना श्रुतीने लिहिले, ''मैं हूं ही नहीं इस दुनिया की''. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. हे. श्रुती नेहमी आपल्या स्टायल आणि फॅशनमध्ये बदल करत असते.सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. वेळोवेळी ती तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती, फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

मराठी अभिनेत्री श्रुती मराठे नेहमी आपल्या सोशल मीडियावर फोटोंमुळे चर्चेत असते.

श्रुती तिचे साडीतल किंवा एथनिक लूकमधले फोटो नेहमी शेअर करत असते.

मात्र यावेळी तिने हॉट अँड ग्लॅमरस फोटो शूट शेअर करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

श्रुतीने यात पिवळ्या रंगाचा वनपीस घातला आहे आणि त्यावर जॅकेट घातला आहे.

हे फोटो शेअर करताना श्रुतीने लिहिले, ”मैं हूं ही नहीं इस दुनिया की”.

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

हे. श्रुती नेहमी आपल्या स्टायल आणि फॅशनमध्ये बदल करत असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

वेळोवेळी ती तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती, फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

श्रुती तिचे साडीतल किंवा एथनिक लूकमधले फोटो नेहमी शेअर करत असते. मात्र यावेळी तिने हॉट अँड ग्लॅमरस फोटो शूट शेअर करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

श्रुती मराठेने टू पीसमधील फोटो शेअर केले आहेत. यात ती खूपच स्टनिंग दिसते आहे.

हे फोटो शेअर करताना श्रुतीने लिहिले, ”अलग हूँ गलत नहीं’. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

श्रुती मराठेने सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. वेळोवेळी ती तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती, फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

श्रुतीने तमिळ सिनेमा ‘इंदिरा विजहा’ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

श्रुतीने तमिळमधील ‘प्रेम सूत्र’, मराठीतील ‘सनई चौघडे’सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

श्रुतीने तमिळमधील ‘प्रेम सूत्र’, मराठीतील ‘सनई चौघडे’सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्न केले आहे. श्रुती आणि गौरवची ओळख ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले. ं

श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्न केले आहे.

श्रुती आणि गौरवची ओळख ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती.

या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले.

तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.