मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा उर्फ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा उर्फ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

नुकतेच सोनालीने साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

सोनालीने पेस्टल गुलाबी रंगाची क्रेप साडी परिधान केली आहे. तसेच तिने ज्वेलरीदेखील घातली आहे.

सोनालीने साडीवर कर्ली हेअरस्टाइल केली आहे.

या साडीत सोनाली कुलकर्णी खूप सुंदर दिसते आहे. तिच्या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

सध्या सोनाली डान्सिंग क्वीन शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसते आहे.

मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे.

सोनाली शेवटची धुरळा चित्रपटात झळकली होती.