सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. आपल्या खासगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. आपल्या खासगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.
नुकतेच सोनालीने एक तिचे स्टनिंग लूकमधले फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे.
तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
सोनालीचा हा लूक सध्या रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
नेहमी प्रमाणे सोनालीच्या चाहत्यांनी या फोटोंवर आपल्या कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
त्यामुळे सध्या सोनाली सोशल मीडियावर आपल्या स्टाइलचा जलवा दाखवत सा-यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे.
अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. 
विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 
मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे. 
सिनेमात अभिनय, नृत्याने रसिकांना घायाळ करणारी सोनाली कुलकर्णी रिअल लाइफमध्ये स्टायलिश आहे. 
तिच्या स्टाइलचा तरुणींवर प्रभाव दिसून येतो.
सध्या सोनाली डान्सिंग क्वीन शोची परीक्षण करते आहे
No Text