अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे. सईने नुकतेच इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत सईने लिहिले की, येलो में हारी पिया, हुई तेरी जीत रे… सई ताम्हणकर या फोटोमध्ये खूपच स्टनिंग दिसते आहे. तिच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. सई ताम्हणकरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सईने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी सिनेमात दिसणार आहे. सईने मराठी सिनेसृष्टीसोबतच फॅशन दुनियेत ही स्वत:च नाव कमावलेलं आहे. सईने नेहमीच वेगळी वाट चोखाळलीय आणि प्रत्येक संधीचं सोनं केलंय. आता फॅशनिस्टा सई ‘दि सारी स्टोरी’ हे आपलं स्वत:चं लेबल घेऊन आली आहे. अनेकजणी सईला आपली ‘रोल मॉडेल’ मानतात. आपली कॉलेजपासूनची मैत्रीण श्रुती भोसले-चव्हाणसोबत सईने हे लेबल लाँच केले आहे. No Text सही रे सई !, मल्टी कलर जॅकेट आणि डेनिममध्ये सई ताम्हणकर दिसली खूप ग्लॅमरससई ताम्हणकरचे हे सेक्सी फोटो पाहून तुम्ही व्हाल क्लिन बोल्ड, पाहा तिचे Unseen Bold फोटोनवरी नटली ! सई लोकुरच्या लग्नातल्या विविध अदा, सोशल मीडियावर व्हायरल