मृण्मयी देशपांडेवर बहीण दिसते तिच्यापेक्षाही सुंदर

मृण्मयी नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. दमदार अभिनयाच्या जोरावर या इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या लुकवर अनेकजण फिदा आहेत. पण तुम्हाला माहित आहे की मृण्मयीप्रमाणेच लुक आणि सौंदर्याच्या बाबतीत तिची बहीण तिला टक्कर देते. सोशल मीडियावर स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे. तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. त्यामुळेच […]