मानसी नाईकने बॉयफ्रेंडसोबत केले रोमँटिक फोटोशूट, फोटो पाहून म्हणाल – रब ने बना दी जोडी!

मानसी नाईक प्रदीप खरेरासोबत नात्यात असल्याचे सोशल मीडियाद्वारे तिने सांगितले होते. प्रदीप हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता व मॉडेल आहे. मानसी आणि प्रदीप कधीपासून प्रेमात आहेत आणि ते एकमेकांना कसे भेटले, हे अद्याप समजलेले नाही. प्रदीप व मानसी त्यांच्या सोशल मीडियावर नेहमीच त्यांचे फोटो पोस्ट करत असतात. मानसीने नुकतेच प्रदीपसोबत फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये […]