Category Photos

परी म्हणू की सुंदरा…! सोनाली कुलकर्णीच्या नव्या फोटोशूटमधील अदा पाहून चाहते झाले क्रेझी

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा उर्फ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतेच सोनालीने नवे फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. सोनाली कुलकर्णीच्या नव्या फोटोशूटची सर्वत्र चर्चा होताना…

मृण्मयी देशपांडेच्या अदा तुम्हालाही करतील घायाळ, पाहा सोशल मीडियावरील व्हायरल फोटो

मृण्मयीने आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिका तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत. या भूमिकांमुळे तिने रसिकांची मने जिंकली आहेत. मृण्मयी सोशल मीडियावरही बरीच ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. सोशल मीडियावर ती फोटोही आपल्या फॅन्ससह शेअर करत…

सई ताम्हणकरची स्टाईल न्यारी अन् ती दिसतेय लय भारी!, ऑरेंज लेहंग्यातील तिचे फोटो होतायेत व्हायरल

अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे. सईने नुकतेच इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. सई ताम्हणकरने ऑरेंज लेहंग्यातील फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. सई ताम्हणकरने ऑरेंज लेहंग्यावर झेंडूची फुले केसात माळली आहेत. या फुलांनी सर्वांचे लक्ष…

सुंदरा…मनामध्ये भरली! नेहा पेंडसेच्या एथनिक ड्रेसमधील अदांनी चाहत्यांना पाडली भुरळ

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. अभिनेत्री नेहा पेंडसे हिने नुकतेच इंस्टाग्रामवर पिंक एथनिक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. पिंक एथनिक ड्रेसमध्ये नेहा पेंडसेच्या विविध छटा पहायला मिळत आहेत. नेहाने शेअर केलेल्या फोटोमध्ये…

PHOTOS: श्रुती मराठेच्या ग्लॅमरस अदा पाहून फॅन्स झाले क्लीन बोल्ड, पहा तिचे फोटो

मराठी अभिनेत्री श्रुती मराठे नेहमी आपल्या सोशल मीडियावर फोटोंमुळे चर्चेत असते. श्रुती तिचे साडीतल किंवा एथनिक लूकमधले फोटो नेहमी शेअर करत असते. मात्र यावेळी तिने हॉट अँड ग्लॅमरस फोटो शूट शेअर करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. श्रुतीने यात पिवळ्या…

अभिनेत्री तृप्ती तोरडमलचे ग्लॅमरस फोटोशूट,पाहा सोशल मीडियावरील व्हायरल फोटो

अभिनयाने रसिकांवर जादू करणारी तृप्ती फिटनेसबाबतही काटेकोर आणि सजग आहे. ती नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही. याआधीही विविध फोटोशूटमधून तृप्तीने…

PHOTOS: साडीत प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. (Photo Instagram) मृण्मयीने सोशल मीडियावर हा फोटो अपलोड करताच तिच्या चाहत्यांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Photo Instagram) सोशल मीडियाच्या माध्यमातून…

SEE PICS : रूपाली भोसलेच्या नवरात्रोत्सवातील या फोटोशूटची चर्चा भारी

अभिनेत्री रुपाली भोसले सध्या तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. नवरात्रोत्सवातील तिचे हे खास फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रूपालीने दुर्गा अवतारातील फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. नवरात्रोत्सवाचा पहिल्या दिवसाचा रंग राखाडी असल्याने तिने…

सोनालीचा मोठा निर्णय, मराठी पुरस्कार सोहळ्यात हिंदी गाण्यांवर नृत्य बंद…!

मराठी वाहिन्यांवरील पुरस्कार सोहळ्यात हिंदी गाण्यांवर थिरकणारे मराठी कलाकार तुम्ही पाहिले असतीलच. यावर अनेकदा टीका होते. पण याविरोधात बोलण्याची वा याला विरोध करण्यात फार कुणी धजावत नाही. पण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मात्र कधीच हा निर्णय घेतला आहे. मराठी वाहिनीवरील…

रिंकू राजगुरूचा नवा लूक आला समोर, ‘छूमंतर’च्या सेटवरील फोटो केले शेअर

अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या लंडनमध्ये असून आगामी चित्रपट छूमंतरचे शूटिंग करते आहे. रिंकूने या चित्रपटातील तिच्या लूकचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात रिंकू राजगुरू खूप ग्लॅमरस दिसते आहे. या चित्रपटात रिंकूसोबत प्रार्थना बेहरे आणि सुव्रत जोशी मुख्य भूमिकेत दिसणार…