आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने पूजा सावंतने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे.
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने पूजा सावंतने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे.
पूजाने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे.
पूजाने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे.
क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.
यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे
पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते.
आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते
पूजाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे.
‘जंगली’ सिनेमात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत होती.