आपल्या अभिनयाने तसंच सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री पूजा सावंत.

आपल्या अभिनयाने तसंच सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री पूजा सावंत.

पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या फोटोमधील पूजाचा लूक कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल.

तिची ड्रेसिंग स्टाईल अनेकदा वेस्टर्न पद्धतीची असल्याचे अनेकदा पाहायला मिळतं.

मात्र साडी परिधान केलेले फोटो पाहून रसिकही होतायेत फिदा

या फोटोंना रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्स मिळतात.

पूजाचे सौंदर्य साडी अवतारात पहा कसं खुलून आलंय….

तिची साडीतली प्रत्येक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही…

या सगळ्यामुळे पूजाचे सौंदर्य खुलून गेले आहे.