सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.
प्राजक्ता स्टायलिश हे सा-यांना माहिती आहे. तिच्या स्टाईलवर सारेच फिदा असतात.
साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो.
नुकताच प्राजक्ताने काही फोटो शेअर केले असून यांत तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल.
सोशल मीडियावर सध्या प्राजक्ताच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.
यातील एका फोटोत प्राजक्ताचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.
तिच्या नव्या हिरव्या ड्रेसमधील फोटोच्या निमित्ताने फॅन्सना तिची हटके स्टाईल दिसते.
प्राजक्ताच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.
नेहमीच सोशल मीडियावर तिचे विविध अंदाजातील फोटो शेअर करत असते.
प्रत्येक फोटोंमधील प्राजक्ताचा अंदाज कायमच चाहत्यांचं लक्ष वेधत असतो.