अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. (photo Instagram) छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. सिनेमा असो किंवा पसर्नल लाईफ अगदी आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ही ती आपल्या फॅन्ससह शेअर करते. आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. तिचे फॅन्सही तिच्या फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती देत असतात. प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ता माळीला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ग्लॅमरस अदांनी पाडली चाहत्यांना भुरळ, पहा तिचे फोटोप्राजक्ता शिंदेचे फोटो पाहून बसेल ४४० व्होल्टचा झटका, बोल्डनेसमध्ये सनी लियोनीला देखील टाकते मागेStunning! मराठमोळ्या प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस लूक पाहून व्हाल खल्लास, पहा फोटो