सोशल मीडियावरील फोटोमुळे ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. तिने शेअर केलेले प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरतात. प्राजक्ताच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगणा असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली आहे. याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं. मराठमोळ्या अभिनेत्रींनी स्वीकारले ‘Black and White’ चॅलेंज, पाहा फोटोGanesh Festival 2021: मराठी सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा आला… पाहा फोटोहॉटनेसच्या बाबतीत ‘या’ मराठी अभिनेत्री बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही देतात टक्कर