प्रार्थना बेहरेच्या घरातून छान निळाशार समुद्र पहायला मिळतो. (Photo Instagram)
प्रार्थना बेहरेच्या घरातून छान निळाशार समुद्र पहायला मिळतो. (Photo Instagram)
गुढीपाडव्याच्या दिवशी प्रार्थनाने शेअर केलेल्या फोटोतून तिच्या घरातील छान व्ह्यू पहायला मिळतो आहे. (Photo Instagram)
प्रार्थनाचे हे लिव्हिंग रूम आहे. (Photo Instagram)
प्रार्थनाच्या घरात हिरवीगार झाडे आणि पेटिंग्स पहायला मिळतात. (Photo Instagram)
भिंतीवरील हे पेटिंग्स स्वतः प्रार्थना बेहरेने बनवले आहे. तिनेच हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)
प्रार्थनाच्या घरातील प्रत्येक भिंत पेटिंग्स आणि विविध गोष्टींचा वापर करून सजवण्यात आली आहे. (Photo Instagram)
प्रार्थनाच्या घराला छान बाल्कनी आहे. या बाल्कनीत बऱ्याचदा ती वर्कआउट करताना दिसते. या बाल्कनीत वर्कआउट करतानाचे व्हिडीओ प्रार्थनाने शेअर केले आहेत. (Photo Instagram)
या बाल्कनीत प्रार्थनाने वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली आहेत. स्वतः ती या झाडांची काळजी घेताना दिसते आहे. (Photo Instagram)
प्रार्थना बऱ्याचदा बाल्कनीत फोटोशूट करताना दिसते. (Photo Instagram)
प्रार्थनाला पाळीव प्राण्यांची आवड असून त्यांच्याकडे दोन कुत्रे आहेत. (Photo Instagram)
त्यांचे फोटोदेखील ती सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Instagram)
प्रार्थनाच्या बेडरूममध्ये तिची आणि तिचा नवरा अभिषेक जावकरचे छान फोटो फ्रेम्स पहायला मिळत आहेत. (Photo Instagram)
प्रार्थना बऱ्याचदा फॅमिलीसोबतचे फोटो शेअर करत असते. (Photo Instagram)
फार कमी लोकांना माहिती आहे प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. (Photo Instagram)
अभिषेकने काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. ‘डब्बा एैस पैस’, ‘सॉल्ट आणि प्रेम’ यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे. (Photo Instagram)
प्रार्थना बऱ्याचदा घरातच फोटोशूट करताना दिसते. (Photo Instagram)
प्रार्थनाचे सर्व फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आले आहेत. (Photo Instagram)