मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. (Photo Instagram)

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. (Photo Instagram)

ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. (Photo Instagram)

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. (Photo Instagram)

प्रार्थनाने इन्स्टाग्रामवर तिचं लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (Photo Instagram)

या फोटोशूटमध्ये प्रार्थाना खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या चाहत्यांनाही हे फोटोशूट आवडले आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर प्रार्थनाला चांगलेच फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

प्रार्थनाने कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे. (Photo Instagram)

लवकरच प्रार्थना छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (Photo Instagram)

प्रार्थनाने याआधी ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून छोटा पडदा गाजवला. (Photo Instagram)

No Text