सोशल मीडियावर नजर टाकल्यास प्रियाचे विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील. साडीमध्येही तिचे खूप सारे सुंदर फोटो लक्ष वेधून घेतात. प्रियाने इन्स्टाग्रामवर पारंपरिक अंदाजातील साडी परिधान केलेले फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे. प्रिया बापटच्या या फोटोला पसंती मिळत असून त्यावर तिचे चाहते कमेंट्स करत आहेत. तिची साडीतली प्रत्येक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही. साडीतल्या वेगवेगप्ळ्या अदांनी प्रियाच्या सौंदर्याला चारचाँद लावलेत. प्रिया बापटचे सौंदर्य साडीत पहा कसं खुलून आलंय. यांत तिने निळ्या रंगाची साडी आणि त्याला साजेसा ब्लाउज परिधान केला आहे. हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो प्रिया बापट सोशल मीडियावर शेअर करत असते. एक झोका..! सोनाली कुलकर्णी दिसली झुल्यावर झोके घेताना, फोटो केले शेअरमराठमोळ्या अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहतेही झाले गार, वांरवार पाहिले जात आहे तिचे हे फोटोसाडीत दिसला गिराजा ओकचा मनमोहक अंदाज;पाहा मराठमोळ्या अभिनेत्रीचं फोटोशूट