आपल्या अभिनयाने तिने तिन्ही माध्यमं गाजवली असून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.
आपल्या अभिनयाने तिने तिन्ही माध्यमं गाजवली असून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.
प्रिया सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह आहे.
खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील अपडेट्स ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील अपडेट्स ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
लॉकडाऊनदरम्यान प्रिया तिचे काही खास फोटो शेअर करत असून त्याला समर्पक अया फोटोत तिचा मस्त मौला अंदाजा पाहायला मिळत आहे.से कॅप्शनही दिले आहे.
या फोटोत तिचा मस्त मौला-अंदाज पाहायला मिळत आहे.
प्रियाचे हे फोटो जुने असले तरी सध्या सा-यांना तिचा हा अंदाज पसंतीस पात्र ठरत आहे.
नेहमी अशीच आनंदी राहण्याचा प्रियाचा प्रयत्न असतो.
No Text
हसतमुख असणारी अभिनेत्री प्रिया बापट सध्या सा-यांना घरीच बसून सुरक्षित राहण्याचाही सल्ला देत आहे.