रसिका नेहमीच आपले स्टायलिश अवतारातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
रसिका नेहमीच आपले स्टायलिश अवतारातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
या फोटोंच्या माध्यमातून तिचे हटके ड्रेसिंग स्टाइल, नॅचरल ब्युटी आणि मोहक लुक तिच्या चाहत्यांना पाहायला मिळतो.
पारंपरिक वेशभूषेपासून ते वेस्टर्न आउटफिटपर्यंत; सर्व प्रकारचे स्टायलिश कपडे रसिका सहजरित्या कॅरी करते.
नुकतेच रसिका सुनिल लाल रंगाच्या गाऊनमध्ये दिसली. त्या ड्रेसमध्ये ती फारच सुंदर दिसत होती. तिच्या अदांनी फॅन्सचंही मन जिंकलं.
रसिकाने आपले हे फोटो इंस्टाग्रावर शेअर केले होते आणि या फोटोजना लाखो यूजर्संनी पसंत केले आहे.
रसिकाला आउटफिटमुळे आकर्षक लूक मिळाला आहे.
तिच्या फोटोतील अदा पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.
रसिकांच्या या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्यांकडून भरपूर लाईक्स आणि कमेंंट्सचा वर्षाव होत आहे.
यापूर्वीही रसिकाने आपल्या ग्लॅमरस स्टाइलने चाहत्यांना क्लीन बोल्ड केलं आहे.
तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तुम्हाला स्टायलिश अवतारातील कित्येक फोटो पाहायला मिळतील.