'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नुकतेच साडीतील फोटो शेअर केले आहेत.
‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नुकतेच साडीतील फोटो शेअर केले आहेत.
रिंकू राजगुरूच्या साडीतील अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
मदर्स डेच्या दिवशी रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
रिंकूचे आईसोबतचे हे फोटो लंडनमध्ये छूमंतर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे आहेत.
रिंकू राजगुरू सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
रिंकू राजगुरू सध्या लॉकडाउनमुळे तिच्या घरी अकलूजला आहे. तिथले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते.
रिंकूने नुकतेच आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे लंडनमधील शूटिंग पूर्ण केले.
याशिवाय रिंकू अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड या चित्रपटात दिसणार आहे.
तसेच ती अमोल पालेकर यांच्यासोबत एका कोर्टरूम ड्रामामध्ये पहायला मिळणार आहे.
रिंकू राजगुरूचे इंस्टाग्रामवर ४५ हजार फॉलोव्हर्स आहेत.