रिंकू राजगुरूने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
रिंकू राजगुरूने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
रिंकू राजगुरूने फोटो शेअर करत लिहिले ताजी हवा.
रिंकू राजगुरूने लेटेस्ट फोटोत जीन्सचा ड्रेस घातलेला दिसतो आहे.
या फोटोशूटमध्ये रिंकू राजगुरू खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
रिंकू राजगुरू सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती अॅमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती.
रिंकूने नुकतेच आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे लंडनमधील शूटिंग पूर्ण केले.
याशिवाय ती झुंड सिनेमा आणि जस्टिस डिलिवर्ड या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.