सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सातत्याने वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. तेही नव्या फोटोशूटमुळे.
सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सातत्याने वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. तेही नव्या फोटोशूटमुळे.
रिंकू राजगुरूने इंस्टाग्राम स्टोरीवर घोडीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोवर राणी असे लिहिले आहे.
रिंकू राजगुरू या फोटोत घोडीचे लाड करताना दिसते आहे.
रिंकू राजगुरूचे राणी घोडीसोबतचे फोटो चाहत्यांना खूप भावते आहे.
रिंकू राजगुरूचे हे लेटेस्ट फोटोशूट खूप व्हायरल होताना दिसत आहे.
रिंकू राजगुरूला प्राण्यांची खूप आवड आहे. बऱ्याचदा ती कुत्री, मांजरीसोबतचे फोटो शेअर करत असते.
रिंकू राजगुरू ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
रिंकू राजगुरू सध्या तिच्या घरी अकलूजला आहे.
रिंकू राजगुरूचे इंस्टाग्रामवर ४ लाख ६३ हजारांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.