मराठी इंडस्ट्रीतील  शशांक आणि प्रियंका सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही.
मराठी इंडस्ट्रीतील शशांक आणि प्रियंका सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही.
दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे.
त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.
पती पत्नीचे नातं कसं असावं हेच जणू दोघे या फोटोमधू सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात.
रेशीमगाठीत अडकण्याआधी दोघे खूप चांगले मित्र होते.
त्यामुळंच की त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात.
सोशल मीडिया अकाउंटवर या दोघांचे एक से बढकर एक फोटो पाहायला मिळतात.
दोघंही एकमेकांच्या प्रेमात फुल्ल ऑन बुडाल्याचं पाहायला मिळत आहे.
अशाप्रकारे दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत चाललं आहे.
दोघांची केमिस्ट्री खूप छान वाटते आहे.
एकत्र वेळ घालवतानाचे अनेक खास फोटो दोघे सोशल मीडियावर शेअर करत असतात.