नुकताच ऋतुजाने सोशल मीडियावर तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे.
नुकताच ऋतुजाने सोशल मीडियावर तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे.
इतक्या बोल्ड फोटोत ऋतुजाला पाहून सारेच आवाक झालेत.
गेल्या काही तिच्या फोटोंवर नजर टाकली तर आपला लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत अधिक सजग बनत चालली आहे.
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे ऋतुजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली आहे.
साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो आहे.
या फोटोत ऋतुजाचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.
चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.
या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.
याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले होते.
आता थेट बोल्ड रुपात ती चाहत्यांचा हृदयाचा ठोका चुकवत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या सोशल मीडियावर ऋतुजाचे हे फोटो धुमाकूळ घालत आहेत.
No Text
No Text