सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते. शिवाय स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते. शिवाय स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते.
मराठी सिनेसृष्टीची ‘फॅशनिस्टा’ म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते.
आपली फॅशन, स्टाईल याबाबत सई बरीच सजग असते.
कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची सई विशेष खबरदारी घेते.
सोशल मीडियावर अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या चाहत्यांसाठी विविध फोटो पोस्ट करताना दिसते.
सई ताम्हणकरचा प्रत्येक लूक चाहत्यांसाठी खास असतो.
तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकल्यास विविध लूक तुम्हाला पाहायला मिळतील.
नुकतेच सईने तिचे खास फोटो पोस्ट केले आहे. सईचे हे हटके फोटोशूट पाहून चाहते मात्र अवाक् झाले आहेत.
नेहमीच सईचा तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.
ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते.