सई नेहमीच आपल्या स्टायलिश अंदाजाने रसिकांची मनं जिंकत असते.
सई नेहमीच आपल्या स्टायलिश अंदाजाने रसिकांची मनं जिंकत असते.
करिअरच्या सुरुवातीला सई ताम्हणकरची स्टाइल वेगळीच होती.
सई ताम्हणकरसाठीही तिच्या करिअरचे सुरुवातीचे दिवस संस्मरणीय आहेत.
हळूहळू सई ताम्हणकरने तिच्या लूकवरही मेहनत घेतली.
जुने फोटो पाहून अनेकांना सईचे हे फोटो पाहून आश्चर्य वाटेल.
पूर्वीच्या काळात लूक आणि सौंदर्याबाबत तितकेसे प्रयोग केले जात नव्हते.
मात्र गेल्या काही वर्षांपासून सई ताम्हणकर देखील आपला लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाली आहे.
आधीपेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागली आहे.
आधीच्या फोटोंवर नजर टाकली तर तिच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल.
सुरुवातीच्या मॉडेलिंग काळातील काही खास फोटो इंटरनेटवर लक्ष वेधून घेतात.
तिच्या अभिनयाइतकेच सौंदर्यावरही चाहते फिदा होत असतात.