ही आहे सा-यांची फेव्हरेट अभिनेत्री आणि मराठीतली बिकीनी गर्ल म्हणून सई ताम्हणकरला ओळखले गेले.
ही आहे सा-यांची फेव्हरेट अभिनेत्री आणि मराठीतली बिकीनी गर्ल म्हणून सई ताम्हणकरला ओळखले गेले.
आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड अदांनी तिने फॅन्सना क्लीन बोल्ड केले होते.
‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ या 2012 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमात सई बिकनीमध्ये झळकली होती.
या सिनेमापेक्षा सईच्या बिकीनी लूकची जास्त चर्चा रंगली.
आजही सईचे ते फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असतात.
या बिकनी लूकमुळे सईची प्रचंड चर्चा झाली.
तिच्या या बिकीनी लूक पुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीदेखील पडतील फिक्या अशाच तिच्या अदा पाहायला मिळाल्या.
मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून सईची ओळखली जाते.
सोशल मीडियावर नजर टाकल्यास वेगवेगळ्या अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.
रेड बिकीनीमधले फोटो आजही तितकेच इंटरनेटवर सर्च केले जातात.