रिंकूने 'सैराट' या आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमात दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं.

रिंकूने ‘सैराट’ या आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमात दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं.

पहिल्या सिनेमाला मिळालेल्या यशायानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही.

‘सैराट’नंतर रिंकूने ‘कागर’ या तिच्या दुस-या सिनेमातील अभिनयाचे विशेष कौतुक झाले.

आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान मिळवणाऱ्या रिंकूने काही दिवसांपूर्वी वेब सिरीजमध्येही पाऊल ठेवलं.

‘हंड्रेड’ वेब सिरीजमधून वेबविश्वातही पदार्पण केले. लारा दत्तासह तिचा फुलटू धमाल अंदाज पाहायला मिळाला.

सोशल मीडियावरही ती बरीच सक्रीय असते.

बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत ती फॅन्सशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते.

दिवसेंदिवस रिंकूचे फोटो पाहून ती अधिक ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसू लागली आहे.

शेअर केलेल्या नवीन फोटोत तिच्या चेहऱ्यावरील आनंद सारं काही सांगून जात आहे.

स्टायलिश राहणं आपल्याला सर्वाधिक आनंद देतो हे तुम्हालाही रिंकूच्या या फोटोवरून कळलंच असेल.