रोहित आणि जुईली नेहमीच एकमेकांसोबत खूप फोटो शेअर करत असतात. ‘सारेगमप लिटील चॅम्प’मधून प्रसिद्ध झालेल्या रोहितने ‘इंडियन आयडॉल’मध्येही झळकला होता. सोशल मीडियावर नजर टाकल्यास रोहित सतत एका व्यक्तीबरोबर क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतो. दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले असून दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत चाललं आहे. ‘सारेगमप लिटील चॅम्प’मधील स्पर्धक आणि गायिका जुईली जोगळेकरच्या प्रेमात पडलाय. सोशल मीडियावर या कपलने सध्या सा-यांच्या नजरा आकर्षित केल्या आहेत. विशेष म्हणजे रोहित आणि जुईली यांचे गेल्या 10 वर्षापासून हे नाते आहे. अप्रत्यक्षपणे दोघांनीही व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी एकमेकांसह फोटो शेअर करुन त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले असून दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत चाललं आहे. जुईलीसुद्धा गायिका असून ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमातून तिच्या सुमधुर गायकीनं तिनं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. दोघांमध्येही खूप चांगली केमिस्ट्री पाहायला मिळते. ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊतच्या होणाऱ्या पत्नीला पाहिलंत का?; ती आहे लय भारी!रोहीत राऊतने गर्लफ्रेंडला असे केले रोमँटीक बर्थडे विश, पाहा प्रेम व्यक्त करण्याचा हटके अंदाजरोहीत राऊतने गर्लफ्रेंडला असे केले रोमँटीक बर्थडे विश, पाहा प्रेम व्यक्त करण्याचा हटके अंदाज