अभिनेत्री मयुरी वाघ सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (PHOTO INSTAGRAM)
अभिनेत्री मयुरी वाघ सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (PHOTO INSTAGRAM)
आपले अनेक फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
आपल्या आगामी प्रोजेक्टबाबतची माहिती ही मयुरी आपल्या चाहत्यांना देत असते
मयुरी सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोईंग आहे.
मयुरी तिचे व्यावसायिक आणि खाजगी जीवन अगदी चांगल्यारितीने बॅलन्स करते.
मयुरीने अभिनेता पियुष रानडेसह लग्न केले आहे.
मयुरी वाघ आणि पियुष रानडे या दोघांची लव्हस्टोरी ‘अस्मिता’ मालिकेच्या सेटवरच सुरू झाली होती.
इतकेच नाहीतर ही जोडी रसिकांना इतकी आवडली की या जोडीने लग्न करावे अशा आग्रहाचे मॅसेजेस-पत्रे या दोघांना येऊ लागले.
कालांतराने सोबत काम करता करता हे दोघे खरच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.