अभिनेत्री अक्षया देवधर सोशल मीडियावरही बरीच एक्टिव्ह असते. (PHOTO INSTAGRAM)
अभिनेत्री अक्षया देवधर सोशल मीडियावरही बरीच एक्टिव्ह असते. (PHOTO INSTAGRAM)
आपले फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)
या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. (PHOTO INSTAGRAM)
अक्षया ही नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पारंपरिक पोशाख परिधान केलेले फोटो पोस्ट करते. (PHOTO INSTAGRAM) (PHOTO INSTAGRAM)
अक्षयाची ‘तुझ्यात जीव रंगला’ ही पहिलीच मालिका असून पाठक बाई म्हणून तिने या मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठले. (PHOTO INSTAGRAM)
मालिकेत अक्षया रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते. (PHOTO INSTAGRAM)
त्यामुळे अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली. (PHOTO INSTAGRAM)
राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. (PHOTO INSTAGRAM)