रुपालीचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत
रुपाली भोसले ही अनेक वर्ष चित्रपटसुष्टीत काम करते. परंतु रुपाली खऱ्या अर्थाने बिग बॉस मराठाच्या दुसऱ्या पर्वातून लोकांच्या घराघरात पोहतली.
मराठी सिरीयल व्यतिरिक्त तिने अनेक हिंदी मालिकांमध्येदेखील काम केले आहे.
रुपालीची सुमीत राघवनसोबतची ‘बडी दूर से आये है’ ही मालिका प्रचंड गाजली होती.
रुपालीची सुमीत राघवनसोबतची ‘बडी दूर से आये है’ ही मालिका प्रचंड गाजली होती
यानंतर रुपाली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात झळकली.
रुपालीच्या बोल्ड फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे
रुपालीने अंकीत मगरेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहिर केले
रुपाली तिचे वेगवेगळे फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते
रुपाली ही सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते रुपालीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे
व रुपालीच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात