'तुझ्यात जीव रंगला' मधील वहिनीसाहेब या भूमिकेमुळं धनश्री काडगांवकरचा प्रचंड मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. (PHOTO INSTAGRAM)
‘तुझ्यात जीव रंगला’ मधील वहिनीसाहेब या भूमिकेमुळं धनश्री काडगांवकरचा प्रचंड मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. (PHOTO INSTAGRAM)
मालिकेत तिची निगेटीव्ह भूमिका असली तरी आपल्या खास अंदाजात तिने ही भूमिका साकारली होती.
तिच्या भूमिकेला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती.
तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना चांगलाच भावला होता
धनश्री काडगांवकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिच्या चाहत्यांना तिचे अपडेट देत असते.
ऑनस्क्रीन तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.
ऑफस्क्रीन ती तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना याड लावत आहे
तिचे वेगवेगळे लुक्स देखील अनेकदा चर्चेचे विषय ठरतात.
तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्स पसंती देत असल्याचे पाहायला मिळते.
फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.