अभिनेत्री माधवी निमकरचे अनेक ग्लॅमरस आणि हॉट फोटो सोशल मीडियावर चाहत्यांची वाहवा मिळवत असतात.  (PHOTO INSTAGRAM)
अभिनेत्री माधवी निमकरचे अनेक ग्लॅमरस आणि हॉट फोटो सोशल मीडियावर चाहत्यांची वाहवा मिळवत असतात. (PHOTO INSTAGRAM)
माधवी निमकरचा ग्लॅमरस अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच असतो
सोशल मीडियावर ती अॅक्टिव्ह असते.
ऑफस्क्रीन असो किंवा ऑनस्क्रीन तिच्या प्रत्येक लूकला रसिकांची पंसती मिळते.
इतकेच नाही तर माधवी फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे.
वयाची 35 वर्षे ओलांडलेली माधवी अतिशय सुंदर आणि फिट दिसते.
माधवी चार वर्षाच्या मुलाची आई आहे. रुबेन हे तिच्या मुलाचे नाव आहे.
अवघाची संसार’, ‘जावई विकत घेणे’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकांमध्ये ती झळकली आहे.
संघर्ष’, ‘नवरा माझा भवरा’, ‘सगळं करुन भागलं’, ‘धावाधाव’, ‘बायकोच्या नकळत’ या सिनेमाममधूनही माधवीने रसिकांची मने जिंकली आहेत.