सध्या श्वेता शिंदे ‘डॉक्टर डॉन’ मालिकेत झळकत असून तिच्या भूमिकेला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती. (PHOTO INSTAGRAM) ‘बाप रे बाप डोक्याला ताप’, ‘देऊळबंद’, ‘इश्श्य’, ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ अशा सिनेमांमध्ये श्वेताने भूमिका साकारल्या होत्या. झी मराठीवरील लागिरं झालं जी या मालिकेची तिने निर्मिती केली होती. या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. आता साता जल्माच्या गाठी आणि मिसेस मुख्यमंत्री या मालिका सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या दोन्ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. श्वेताचा नवरादेखील एक प्रसिद्ध अभिनेता असून त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या तो आपला बिझनेस संभाळतो. अपराधी कौन या मालिकेच्या सेटवर श्वेता आणि संदीप यांची ओळख झाली आणि या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. आता अभिनेत्रीप्रमाणेच निर्माती म्हणून तिने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘माझ्या नव-याची बायको’ मालिकेतील रेवती साडीत दिसते इतकी सुंदरGanesh Festival 2021: मराठी सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा आला… पाहा फोटोOMG! सई ताम्हणकरने कॉपी केली संस्कारी बहू श्वेता तिवारीची स्टाईल, पहा फोटो