बिग बॉस मराठी' सीझन 1 मधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरात पोहोचले.  (PHOTO INSTAGRAM)
बिग बॉस मराठी’ सीझन 1 मधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरात पोहोचले. (PHOTO INSTAGRAM)
‘पप्पी दे पारुला’ म्हणत तिने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. (PHOTO INSTAGRAM)
स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. (PHOTO INSTAGRAM)
सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. (PHOTO INSTAGRAM)
तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. (PHOTO INSTAGRAM)
सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. (PHOTO INSTAGRAM)
सोशल मीडियावरही ती बरीच अ‍ॅक्टिव्ह असते (PHOTO INSTAGRAM)
सोशल मीडियावर तिला अनेक फॉलोअर्स आहेत. (PHOTO INSTAGRAM)
स्मिता आपल्या नव्या प्रोजक्टची माहिती फॅन्सना सोशल मीडियाच्या माध्यातून देत असते. (PHOTO INSTAGRAM)