'टाईमपास', 'काकस्पर्श', 'तानी' या सिनेमात केतकी माटेगावकर झळकली आहे.  (PHOTO INSTAGRAM)

‘टाईमपास’, ‘काकस्पर्श’, ‘तानी’ या सिनेमात केतकी माटेगावकर झळकली आहे. (PHOTO INSTAGRAM)

अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिकादेखील आहे. (PHOTO INSTAGRAM)

केतकी सोशल मीडियावरही तितकीच अ‍ॅक्टिव्ह असते. (PHOTO INSTAGRAM)

सोशल मीडियावर ती स्वतःचे फोटो शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)

लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे केतकी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. (PHOTO INSTAGRAM)

एरव्ही सिंपल लूकमध्ये पाहायला मिळणाऱ्या केतकीने तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)

No Text

केतकी माटेगावकर चा बाल्कनीं तील फोटो

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. (PHOTO INSTAGRAM)

केतकीने तिच्या लूकमध्ये वेगवेगळे प्रयोग केले असल्याचे पाहायला मिळतात. (PHOTO INSTAGRAM)