अभिनेत्री म्हणजे पर्ण पेठे आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच ती सजग असते. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरते. सोशल मीडियावर पर्ण अॅक्टिव्ह असते. आपल्या फॅन्ससोबत ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. विहीर, रमा माधव, वायझेड, फोटोकॉपी अशा चित्रपटातून तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. आगामी काळात पर्ण ‘मीडियम स्पाईसी’मध्ये दिसणार आहे. ललित प्रभाकर, सई ताम्हणकर यांच्या भूमिका असून ललित मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हॉटनेसच्या बाबतीत ‘या’ मराठी अभिनेत्री बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही देतात टक्करसिंपल अँड सोबर लूकमध्येही प्रार्थना बेहरने वेधले लक्ष, पाहा तिचे हे खास फोटोमयुरी देशमुखचे ग्लॅमरस फोटो पाहा, फोटो पाहून व्हाल थक्क