कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे. प्रार्थना सोशल मीडियावर सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. प्रार्थनच्या फोटोंवर फॅन्स नेहमीच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात. प्रार्थनाने याआधी ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून छोटा पडदा गाजवला. ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे. प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. एथनिक ड्रेसमध्ये प्रार्थना बेहरेने केले स्टायलिश फोटोशूट, पाहा तिचे ग्लॅमरस फोटोमराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे लाल रंगाच्या साडीत दिसते लय भारी!, पहा तिच्या या सोज्वळ अदानिळ्या रंगाच्या साडीत खुललं प्रार्थना बेहरेचे सौंदर्य, दिसतेय लय भारी!