आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई ताम्हणकर रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. (PHOTO INSTAGRAM)

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई ताम्हणकर रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे.

सई सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते.

सई सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या नेहमीच संपर्कात असते.

तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.

सई ताम्हणकर मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते.

सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

तिने दुनियादारी, बालक पालक, वजनदार यांसारख्या मराठी चित्रपटात तर हंटर, गजनी यांसारख्या हिंदी चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

तिने हिंदीमध्ये साकारलेल्या भूमिकांचे देखील तितकेच कौतुक झाले आहे.

सईच्या अभिनयासाठी तिला आजवर अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

लवकरच ती मिमी या बॉलिवूडच्या सिनेमात दिसणार आहे.