अभिनेत्री तृप्ती तोरडमल मराठी रंगभूमीचे सुप्रसिद्ध दिवंगत लेखक आणि अभिनेते मधुकर तोरडमल यांची ती मुलगी आहे.
तृप्ती तोरडमल आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच ती सजग असते.
विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.
नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरते.
अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.
याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना तिने घायाळ केलं होतं.
तिच्या प्रत्येक अंदाजावर तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देत असल्याचे पाहायला मिळते.
सोशल मीडियावर सध्या ती प्रत्येक अपडेट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.
अशातच तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजातील फोटोंना देखील रसिकांची भरभरून पसंती मिळवली आहे.
तृप्ती फिटनेसबाबतही काटेकोर आणि सजग आहे.
फॅट टू फिट असा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. जीममध्ये तासनतास घाम गाळण्यापेक्षा घरच्या घरी व्यायाम अथवा योगासन करत ते स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते.